Dictionaries | References

नेस्तनाबूत

   
Script: Devanagari
See also:  नेस्तनाबूद

नेस्तनाबूत     

अ.  जमीनदोस्त , नामशेष , नामोहरम , नायनाट , नाश , निर्मूल .

नेस्तनाबूत     

 स्त्री. नायनाट ; नाश ; निर्मूलन . रामसिंगाचे नेस्तनाबूत करुन दक्षिणियांही पुढे शोखीच्या गोष्टी सांगितल्या ... - रा ६ . ५७० . - वि . नष्ट , नामशेष ; निर्मूल . बादशाही नेस्तनाबूद झाल्यानंतर पेंढारी लोक मराठ्यांस येऊन मिळाले . - हिंलइ २४५ . [ फा . नीस्त - नबूद ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP