Dictionaries | References

नौनिगादास्त

   
Script: Devanagari

नौनिगादास्त

  स्त्री. तयारी ; बेगमी ; सैन्याची नवीन भरती .' परंतु प्रस्तुत नौनिगादास्त करीत आहेत . सुरतेकडुन बंदुका वगैरे सामान येत आहे .' - रा १ . २० . - वि . सज्ज ; तयार ; बंदोबस्तीचें तयारीचे बेगमीचे . ' दहा हजार स्वार नौनिगादास्त फरमाविले .' - पेद २५ . ८४ . ( फा .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP