Dictionaries | References न नौबत जंगावर आणणें Script: Devanagari Meaning Related Words नौबत जंगावर आणणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लढाईचा प्रसंग आणणे. ‘खानदान असफजाही व खानदान श्रीमंत राजश्री पंत प्रधान यांचा एतिफाक एकदिली मजबूत व दुरुस्त पाहिलेपासून चालत असतां अलीकडे खलश नाखुशी दौलानीं केली व नोबत जंगावर आणिली व मुलकाची खाबी करविली’ऐ. प.(भारतवर्ष १.२) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP