Dictionaries | References

पंजाबमेल सुरु करणें

   
Script: Devanagari

पंजाबमेल सुरु करणें     

तोंडाचा पट्टा चालू करणें
सतत बोलणें
फार जलदीनें व एकसारखे बोलत राहणें. पंजाब मेल ही गाडी फार जलद चालते व ती मध्यंतरी दीर्घकालपर्यंत उभी राहत नाहीं यावरुन.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP