Dictionaries | References प पगडीभाई Script: Devanagari Meaning Related Words पगडीभाई मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पगडी घालणारा गुजराथी मनुष्यगुजराथी लोक बहुधा पागोटें घालतात यावरुन २. आपल्या डोक्यावरची पगडी दुसर्याच्या डोक्यास घालून त्यास आपला भाऊ मानण्याची चाल पूर्वी रजपूत वगैरे लोकांत होती. तीवरुन एकमेकांची पागोटी बदलून बंधुभाव स्थापन केलेला. ‘हिंदुस्थानांतील स्वधर्म कीं पगडीभाई झाल्यावर पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये, त्यास रक्षावें-भा.ब.५. ‘खुदाबक्ष, आज आपण पगडभाई झालें!’ -एकच प्याला. २-३ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP