Dictionaries | References

पटक्‍यांच्या घागर्‍या

   
Script: Devanagari
See also:  पटक्‍यांच्या घुगर्‍या

पटक्‍यांच्या घागर्‍या     

चुटक्‍यांचा मांडव प्रमाणे
पोकळ बाता
वायफळ गप्पा
निरर्थक प्रौढी. चुटक्‍या वाजवून मांडव व टाळ्या (पटक) वाजवून घुगर्‍या किंवा घागर्‍या करणें, म्‍हणजे केवळ फसवणूक करणें होय. चुटक्‍यांचा मांडव पहा. ‘चुटक्‍याचे मांडव वाजवून किल्‍ला हस्‍तगत करूं.’ -सूग्र ७४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP