Dictionaries | References

पटावळी

   
Script: Devanagari

पटावळी     

 स्त्री. वंशावळ ; वंशवृक्ष . गुजराथेंतील व मारवांडातील वाण्यांची पटावळी पाहिली तय तींत क्षत्रिय पुष्कळ आहेत असें आढळते .' - सुदेइ ३२ . ( सं . पट + आवली )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP