Dictionaries | References प पडलों तरी आपलें (माझें) च नाक वर Script: Devanagari Meaning Related Words पडलों तरी आपलें (माझें) च नाक वर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादा मनुष्य कुस्तींत खालीं उताणा पडला असतां साहजिकच त्याचें नाक वरच्या बाजूस असतें व पाडणाराचें खालच्या बाजूस असतें. पण पडणारास अपयश येतें तें बाजूस ठेवून तो नाक वर असल्याचीच फुशारकी मारतो. याप्रमाणें निगरगट्ट मनुष्य अपमान झाला तरी कांहींतरी प्रौढी मारीतच असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP