Dictionaries | References

पण

   { paṇḥ }
Script: Devanagari

पण     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  पाँसे से खेलने या दाँव लगाकर खेलने की क्रिया   Ex. हर शाम चौपाल पर ग्रामीण पण में व्यस्त देखे जा सकते हैं ।
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malപണം വച്ചുള്ള കളി
marजुगार
panਜੂਆ
sanद्यूतः
urdجوا , قماربازی , جوئےبازی
noun  लेख्य या ठेके आदि की शर्त   Ex. पण का उल्लंघन करने पर जुर्माना देना होगा ।
ONTOLOGY:
संज्ञापन (Communication)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malനിബന്ധനകള്
marअट
tamவாக்குறுதி
urdعہد , وعدہ , حلف
noun  वह वस्तु जिसके देने का करार या शर्त हो   Ex. मनोहर ठेकेदार के पास पण लेने गया है ।
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malകൊടുക്കാമെന്ന് ഉറപ്പിച്ചിരിക്കുന്ന വസ്തു
marकरारानुसार देय वस्तू
sanप्रतिदेयम्
urdضمانت , قرارداد
noun  पुरस्कार, इनाम रकम जो किसी मुद्रा, सिक्के या कौड़ियों के रूप में हों   Ex. स्वामी ने पहरेदार को पाँच पण दिए ।
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
marपुरस्काराप्रीत्यर्थ दिलेली नाणी
tamபணமுடிப்பு
urdانعام , صلہ خدمت
noun  एक प्राचीन सिक्का   Ex. पण आठ कौड़ियों का होता था ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
oriପଣ
urdپڑ , پن
noun  सेना की चढ़ाई का खर्च   Ex. पण की चिंता किए बिना आप लोग चढ़ाई की तैयारी कीजिए ।
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malസൈനീക ചിലവ്
marसैन्याच्या आक्रमणाचा खर्च
urdپڑ
noun  ताँबे का टुकड़ा जिसका व्यवहार प्राचीनकाल में सिक्के के समान किया जाता था   Ex. संग्रहालय में पण देखने को मिला ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malചെമ്പ്നാണയം
sanपणः
tamசெப்புக்காசு
See : व्यापार, घर, मूल्य, कलार, जुआ, दाँव, संपत्ति, मुट्ठी, माल

पण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. पण भोगणें To have positive assurance and be ready to wager.
But, yet, nevertheless. 2 Also, too, likewise. 2 Used redundantly, or expletively, or as a particle of emphatic affirmation, with much of the import and power of कीं or of ना q. v. Ex. जातों पण, येतों पण, देतों पण, घेतों पण; or as मी पण आलों, मी पण गेलों. Used also with the power of the particle ही Even. Ex. शपथा पण वाहिल्या पण खरें नाहीं बोलला; शि- वी पण दिल्ही पण म्यां सोसली.
not to be passing from childhood into maidenhood, but to be entering into full womanhood.

पण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A promise, assurance, engagement. A bet or wager. The stake or sum played for (at dice or cards).
पण भोमणें   To have positive assurance and be ready to wager.
conj  . or But, yet, nevertheless. Also, too, likewise. Used redundantly, or expletively, or as a particle of emphatic affirmation, with much of the import and power of कीं or of ना.
जातों पण, येतों पण   Used also with the power of the particle ही Even. Ex. शपथा पण वाहिल्या पण खरें नाहीं बोलला.
An affix attached to adjectives and to nouns to form abstract nouns; corresponding with ness, hood, ship.
-चांगलेंपण, वांईटपण   Goodness, badness.
मुलगा, मुलगी पणांत आली   The maid (or lad) is come of age.
पणांत आहे   is in any year of the age from the twelfth year to the conclusion of the prime or to the verge of senility.
पणांत येणें   Tobe entering into full womanhood.

पण     

अ./ना.  नियम , प्रतिज्ञा ;
अ./ना.  देखील , सुद्धां , ही ;
अ./ना.  पैज , शर्त ;
अ./ना.  तथापि , परंतु , यदापि .

पण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  द्यूतात लावलेली रक्कम वा जिन्नस   Ex. शकुनीने द्यूतातील पण म्हणून पांडवांचे राज्य जिंकले
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdबाजि लाखिनाय
gujદાવ
hinदाँव
kasداو , عاصہٕ
kokदाव
mniꯄꯣꯟꯊꯥ
nepदाउ
panਦਾਅ
sanपणः
tamபணயம்
telజూదము
urdداؤ , شرط , بازی , چال
See : प्रतिज्ञा, पैज, देखील

पण     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
पण  f. m. (ifc.f(). ) play, gaming, playing for a stake, a bet or a wager (with gen.; loc. or ifc.; पणं-√ कृ, to make a bet; पणे नि-√ अस्, to stake at play), [Yājñ.] ; [MBh.] ; [R.] &c.
a compact, stipulation, agreement, treaty, [Kathās.] ; [Vet.] ; [Hit.]
the thing staked or the sum played for, wages, hire, reward, [MBh.] ; [Mṛcch.] ; [Kathās.]
a weight of copper used as a coin (= 20 माषs = 4 काकिनीs), [Mn.] ; [Yājñ.]
a partic. measure, [Pāṇ. 3-3, 66] (‘a handful’ Sch.)
a commodity for sale, [L.]
price, [L.]
wealth, property, [L.]
business, [L.]
a publican or distiller, [L.]
गृह   a house, dwelling (w.r. for ग्लह?), [L.]

पण     

पणः [paṇḥ]   1 Playing with dice or for a stake.
A game played for a stake, bet, wager; सपणश्चेद्विवादः स्यात्तत्र हीनं तु दापयेत् [Y.2.18;] दमयन्त्याः पणः साधुर्वर्तताम् [Mb.]
The thing staked.
A condition, compact, agreement; संधिं करोतु भवतां नृपतिः पणेन [Ve.1.15;] 'a stipulation, treaty'; [H.4.118,119.]
Wages, hire.
Reward.
A sum in coins or shells.
A particular coin equal in value to 8 cowries; अशीतिभिर्वराटकैः पण इत्यभिधीयते; ततोऽरिसैन्या- दानीतान् सौवर्णान् राजतान् पणान् [Śiva.B.23.3.]
Price.
Wealth, property; आरोपणेन पणमप्रतिकार्यमार्यस्त्रैयम्बकस्य धनुषो यदि नाकरिष्यत् [Mv.1.27.]
A commodity for sale.
Business, transaction; निरस्य समयं सर्वे पणोऽस्माकं भविष्यति [Mb.3.7.9.]
A shop.
A seller, vendor.
A distiller.
A house.
Expense of an expedition.
A handful of anything.
An epithet of Viṣṇu.-Comp.
-अङ्गना, -स्त्री   a prostitute, harlot; शोभा हि पणस्त्रीणां सदृशजनसमाश्रयः कामः [Mk.8.33.]
-अयः   Acquisition of profit; न चोपलेभे वणिजां पणायान् [Bk.3.27.]
-अर्पणम्   making an agreement, a contract.
-कर्मन्  n. n. A solemn contract; पणकर्मणा संहितान् अपसर्पान् [Kau.A.1.14.]
-क्रिया   Putting in a stake, contest for.
-ग्रन्थिः   a market, fair.
बन्धः making a treaty of peace (संधि); पणबन्धमुखान् गुणानजः षडुपायुङ्क्त समीक्ष्य तत्फलम् [R.8.21;1.86.]
an agreement, stipulation (यदि भवानिदं कुर्यात्तर्हीदमहं भवते दास्यामीति समयकरणं पणबन्धः Manoramā).

पण     

Shabda-Sagara | Sanskrit  English
पण   r. 1st cl. (पणते) also 10th. cl. (पणयति)
1. To negociate, to treat or transact business.
2. To bet or stake at play. (पणायति) To praise. व्यवहारे स्तुतौच भ्वा० आ० सक० सेट् .
पण  m.  (-णः)
1. Measure of account, in cowries or shells, twenty gandās or eighty cowries; also a weight of copper of similar value.
2. Wages or hire.
3. A stake at play, a bet, a wager.
4. Gaming, playing.
5. Playing with dice.
6. Price.
7. Wealth, property
8. A commodity for sale.
9. Business.
10. A distiller.
11. A house, a dwelling.
12. A stipulation, a treaty.
13. A vendor.
14. A shop.
E. पण् to do business, aff. अप् .
ROOTS:
पण् अप् .

Related Words

आहे फुळकवणी, पण लागताहे रुचकवणी   उजू पण इळ्या इतका वाकडा   खोड्यांत पाय घालावयास येतो, पण काढावयास जड जातो   खोड्यांत पाय घालावयास येतो पण काढावयास परवानगी लागते   आवडेत ते खाय, पण चोरून न जाय   काय पण थाट, अन्‌ पाण्याला फुटका माठ   कळतें पण वळत नाहीं   कोरडी आग पुरवते पण ओली आग पुरवत नाहीं   गरीब असावें, पण दुबळे नसावें   गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें   कान द्यावा पण कोन देऊं नये   कृपण चमडी देईल पण दमडी देणार नाहीं   अंधळ्याक आयकूंक आयतें पण हाडूक कळना   आळसाला वकील नाहीं पण मित्र हवे तितके   गळ्यांत गळेसर नको पण खाली अडसर पाहिजे   काथानी दोरडी बळे पण वळ नाही सुके   कान द्यावा पण कानु देऊं नये   कान द्यावा पण कानु न द्यावा   उत्तम ते मत द्यावे, पण पुढाईत न व्हावें   उत्तम शेती पण धनी असावा खेतीं   इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाही   ऋण फिटेल पण हीण फिटत नाहीं   कॉणा भिना पण थपथण्या मात्‌ भिवा   अंगीं नान कळा पण वेष बावळा   आळशाचे तोंड मोठे पण हात मात्र कोते   गांवचा गांड्या (रांड्या), पण घरचा देशपांड्या   गांवचा गांड्या (रांड्या), पण बायकोचा देशपांड्या   गांवचा गांड्या (रांड्या), पण सासूचा देशपांड्या   गुलाबाला वास, पण कांटे शरीरास   काळ प्राण हरण करतो पण वैद्य प्राण आणि वित्त नेतो   अपघात करुन धन मिळे पण उत्तम मान गळे   उधारीनें हत्ती बांधवेल पण बकरी बांधवत नाहीं   उपदेश देतां येतो, पण बुद्धि देतां येत नाहीं   उपवासी निजावें, पण कर्जभरी न व्हावें (कर्जभरीत न उठावें)   कुणब्‍याचा बेटा, गांडीत (ढुंगात) लंगोटा, पण धर्माचा मोठा   कांहीं नसो पण पाटील दादला असो   काशीस गेल्‍याचें आपण सांगतो पण मांजर मारल्‍याचें सांगत नाहीं   उसवलेल्यास शिवील पण निसवलेल्यास काय करील   आपण आपल्यास वानी, पण जग देतें गार्‍हाणीं   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   आवडतीचा शेंबूड गोड पण नावडतीचे मीठ आळणी   आई नसो, पण मावशी असो   अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊं नये   अन्नानें देह जगतो पण मन जिवंत ठेवण्यास विचाराचा खुराक हवा   गांड फाटे पण धबला ना फाटे   गांवचा दिवाळखोर, पण परगांवचा सावकार   खातां मधु गोड लागतो, पण मक्षिकांचा डंश होतो   खिळे खातांना गोड वाटतात, पण हगतांना समजेल   गरिबी पत्‍रकली पण ॠण नको   कामास कांपतो, पण घाम येईतों खातो   काळ आला होता पण वेळ आली नव्हती   काळीची सफेद झाली, पण अक्‍कल नाही आली   उड्या पुरवेल पण पड्या पुरवत नाहीं   उड्या बरा पण पड्या कठीण   उतरंडीला नसेना दाणा, पण दादला असावा पाटील राणा   पण   गाय कसाई बरा पण कलमकसाई खोटा   उजाडले पण सूर्य कोठे आहे?   ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   अजाणतें असावें पण वाईट नसावें   अति साहसें युद्ध करी पण यश देणार श्रीहरी   आईबापे जन्माचे मात्र सोबती पण कर्माचे सोबती नाहीत   अन्न मिळवितां येतें पण जिरवितां कठीण पडतें   उपकार उधार राहतो, पण अपकार जमेंत पडतो   उपकार विसरतो, पण अपकार स्मरतो   कर्ज घेऊन आपण विसरतो, पण सावकार सदां स्‍मरतो   कोरडी आग पुरवते पण ओली पुरवत नाही   कुणब्‍याची जात (कुणबी जात) विळ्या इतकी वांकडी, पण ठोकून होती नेटकी   गरीबानें खाल्‍ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्‍ले तर औषधाकरितां   गुण गेला पण वाण राहिला   उघड शत्रु सावध करी, पण गोडबोल्या मित्र घात करी   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   कुत्रें तर एक दिवसांत काशीला जाईल, पण जात भाईच नडतात   stakes   stake   copper   bet   पण भोगणें   लटका पण नेटका   पण पंचू न देणें   पढला पण कढला नाहीं   पादा पण नांदा   पादो पण नांदो   अंतकाळ बरा, पण माध्यान्हकाळ मोठा कठिण आहे   अंधारांत केलें पण उजेडांत आलें   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   अग्नि हा चांगला चाकर पण वाईट धनी आहे   आपली भाकरी पण आड करून खावी   आपले खावें पण दुसर्‍यास भ्यावें   आमचा बाब्या बारा वडे खातो पण घालतो कोण?   आमचा बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या?   आमचा बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठून?   आमची बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या?   आमची बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठून?   आमचें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या?   आमचें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठून?   अडक्यानें हत्ती मिळतो, पण कोण पोसतो?   अडक्याला हत्ती पण पोसायला नाहीं शक्ति   अशक्त, दुर्जनं, गांड्यं पण तोंड्यं   अहंकारें करणें पण, हें मूर्खांचें लक्षण   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP