-
स्त्री. १ गठ्ठा ; ढीग ; गड्डी ; जुडी ; युग्म ; जोड ( विडयाचीं पानें , पत्ते , कागद इ० एकाच जातीच्या आणि एकाच आकाराच्या वस्तु ). २ दोन बांगडयांचा दागिना ; दोन रत्नें किंवा सोनेरी मणी असलेले दोन सर . ३ एकत्र वळविलेली दोन वातींची जोडी . ४ ( सामा . ) दुहेरी ; जोडवस्तु ; जुवळी पहा . [ जुळणें ]
-
०दूड स्त्री. काचेच्या मण्यांच्या किंवा हिरव्या पोतीच्या दोन पदरांत सोन्याचे दोन मणी घातलेला लहान मुलीच्या गळयांतील दागिना .
-
A lot, pile, parcel, little bundle or heap (as of betel leaves, cards, papers, of things in general of one kind and similar shape and size. 2 A trinket composed of two बांगडी or glass rings; also of two सर or strings with two gems or gold beads: also a duplicate or double article more gen. 3 A pair of वाती, i. e. a couple of wicks twisted together.
-
f A pile, parcel. A double article. A pair of वाती.
Site Search
Input language: