Dictionaries | References प पत्नी गोणाई राजाई। थकल्या नामदेवाच्या पायीं॥ Script: Devanagari Meaning Related Words पत्नी गोणाई राजाई। थकल्या नामदेवाच्या पायीं॥ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नामदेवाच्या पत्नी राजाई व गोणाई या त्याच्या विठोबाच्या छंदामुळें व भजनाच्या नादामुळें अगदीं कंटाळून गेल्या. यावरुन नादी मनुष्याबरोबर संबंध आला असतां आयुष्य मोठें कठिण व कंटाळवाणें होतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP