Dictionaries | References

पर की आस, सदा निरास

   
Script: Devanagari

पर की आस, सदा निरास     

जो दुसर्‍याची आशा धरुन बसतो त्याची नेहमी निराशा होते. लावी पक्षीण आणि तिचीं पिलें या गोष्टींत हेंच ताप्तर्य आहे. तु०-जो दुसर्‍यावरी विश्वासला। त्याचा कार्यभाग बुडाला॥

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP