Dictionaries | References प पळसा तीन पाना, घांटार गेल्यर अडेच Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पळसा तीन पाना, घांटार गेल्यर अडेच मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (गो.) पळसाला पानें तीन, आणि घांटावर गेला तर अडीच. कमनशीबी माणूस कुठेंहि गेला तरी त्याची परिस्थिति बदलत नाहीं. अशानें स्थानत्याग केला तर उन्नतीच्या ऐवजीं अवनतिच होण्याचा संभव अधिक. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP