Dictionaries | References प पांच खा, सात खा आणि वैद्या माझा हात पहा Script: Devanagari Meaning Related Words पांच खा, सात खा आणि वैद्या माझा हात पहा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अधाशीपणानें खावयाचें व मग आजारी पडल्यावर वैद्याकडे जावयाचे. बेसुमार खाल्ल्यावर रोग व्हावयाचाच. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP