Dictionaries | References प पाऊस Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पाऊस A dictionary, Marathi and English | Marathi English | | Sunny weather and drought are threatened. पावसानें भिजविलें बापानें मारलें सर- कारानें लुटलें कोण्हाजवळ फिर्याद करावी? We should submit to unavoidable evils. Rate this meaning Thank you! 👍 पाऊस Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Rain. A shower of rain. An overflow of profits or gains; an exuberance of gifts: a shower, a stream, a torrent.पडत्या पावसांत In the monsoon or rainy season.पा० उतरणें To lower.पा० डोईवर येणें To be impending-rain or the rainy season.पा० भर Throughout the rainy season.पा० हडकला The rain utterly holds up.पावसाचे पोट फुटणें To rain in torrents.पावसानें झोडलें The rain is cleared off.पावसानें डोळे उघडले It is become fair; the rainy weather is cleared off.पावसानें डोळे वटारले Rain threatens to disappear.पावसानें दिवा लावला Sunny weather and drought are threatened. पावसानें भिजविलें, बापानें मारलें, सरकारानें लुटलें, कोणाजवळ फिर्याद करावी? We should submit to unavoidable evils. Rate this meaning Thank you! 👍 पाऊस मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun ढगांतून पडणारे पाण्याचे थेंब Ex. तो पावसात भिजला./या वर्षी पाऊस चांगला झाला. ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वर्षा वृष्टी पर्जन्यWordnet:gujવરસાદ hinबारिश kanಮಳೆ kasروٗد panਮੀਂਹ sanवर्षासलिलम् telవర్షం urdبارش , برکھا , پانی , بارش کا پانی See : वर्षाव, अनार, वृष्टी Rate this meaning Thank you! 👍 पाऊस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. एक मुलींचा खेळ . मुखेपु ३४२ . पाऊसानें टाळा देणें - अवर्षण पडणें . Related Words पाऊस रेपाचा पाऊस रापेचा पाऊस दोनशें पाऊस पाऊस बरसणे पाऊस येणे पाऊस होणे मोत्याच्या पाऊस पाऊस हडकणें उभा पाऊस साईचा पाऊस पहिला पाऊस पाऊस पियू वेडा पाऊस रेड्यावर पाऊस मुसळधार पाऊस पाऊस पडणे रेडयावर पाऊस नागवा पाऊस हत्ती लोळे, पाऊस गळे मुसळधार पाऊस होणे पाऊस डोईवर येणें पाऊस म्हणतो मी! वारा आला पाऊस गेला पाऊस पडे, मोती गळे जमीनीतून पाऊस पडत नसतो पाऊस धारोधार, वारा करितो सारासार पाऊस पडे आणि माती तुडे पाऊस पडेल तर पाणी सांचेल हिमालयावर पाऊस आणि सिंधमध्यें पीक आधींच हौस, त्यांत पडला पाऊस दैव नाहीं लल्लाटीं, पाऊस पडला शेताचे कांठीं ईश्र्वर कृपा करतो तेव्हां वायूसवें पाऊस पाडतो तें नाहीं ललाटीं, आणि पाऊस पडे शेताकांठीं नशीब नाहीं ललाटीं पाऊस पडें शेताचे कांठी दैव नाहीं लल्लाटीं, पाऊस पडतो शेताच्या कांठीं पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्याला जीव नाहीं पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं वर्षाचे ३६५ दिवस पाऊस पडत नाहीं खुळाचा पाऊस गीम पाऊस म्हशीवर पाऊस फटकार्याचा पाऊस फटकाऱ्याचा पाऊस पाऊस उघडणें पाऊस उतरणें पाऊस गाणी पाऊस पाणी पाऊस पेव उपक ਉਪਕ উপক ଉପକ ପକ୍ଷୀ rain ವರ್ಷ ಮಳೆ एखाद्यावर अग्नीचा पाऊस पाडणें अग्नीचा पाऊस पडाणें वारा बेवारशी, पाऊस उपवाशी वेडाचा पाऊस पडणें सोन्याचा पाऊस पडणें हजार पांचशें पाऊस पडणें आदिवर्षा واریاہ روٗد वर्षासलिलम् दवँगरा बारिश मूसलाधार वर्षा دَوَنگڑا முதல்மழை हुंवाराचो पावस প্রথম বর্ষা মুসলধার বৃষ্টি ପହିଲି ମେଘ ମୂଷଳ ଧାରା ବର୍ଷା પહેલો વરસાદ મૂશળધાર વર્ષા പുതുമഴ बारा कोसावरचा पाऊस, सिंवेचा राऊत, पाणवठयाची घागर धारण, मरण, पाऊस कोणाचे हातीं नाहीं पाऊस पाणी, आबादानी, कण्याचें मडकें दणदणी पाऊस पाणी, आबादानी, दाण्याचें मडकें दणदणी पाऊस पाणी, आबादानी, धान्याचें मडकें दणदणी आसारः జడివాన अखा हा वळीव जुब जुब अखा हा बारिश होना पानी पर्नु पावस पडप மழை వర్షించుట বৰষুণ বৰষুণ হোৱা বৃষ্টি হওয়া ବର୍ଷା ହେବା ਮੀਂਹ ਪੈਣਾ વરસાદ વરસાદ પડવો മഴ പെയ്യുക Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP