Dictionaries | References

पाचर मारणें

   
Script: Devanagari

पाचर मारणें     

ज्याप्रमाणें लाकूड फोडतेवेळीं त्यांत प्रथम पाचर ठोकतात त्याप्रमाणें अभंग असलेला विलग करणें. मागचा पुढचा आघाडी पिछाडीचा संबंध तोडणे.
ब्यूहरेषेमधील भाग काबीज करुन त्या ठिकाणी आपले सैन्य ठेवून शत्रुसैन्याची ब्यूहरेषा विलक करणें
एखाद्या कार्यांत विघ्न, अडथळा आणणें
कार्य बंद होईल, नीट चालणार नाहीं असें करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP