Dictionaries | References

पाटीं बसणें

   
Script: Devanagari

पाटीं बसणें     

विधि संस्काराच्या वेळीं पत्नीनें पती शेजारी बसणें.
(ल.) रजस्वला होणें.
अधिकाराचें स्थान प्राप्त होणें. श्रेष्ठपद मिळणें
महत्त्वास चढणें. ‘ते वेळीं विजयश्रियेच्या पाटीं। एकुचि बैसे।’ ज्ञा.७.१
विवाह लावणें. ‘याचिये बैसोनि पाटीं। जन्में देखिली नाहीं सुख गोष्टी। ’ स्वादि.२१.५८

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP