Dictionaries | References

पाठ पुरविणें

   
Script: Devanagari
See also:  पाठपुरावा करणें

पाठ पुरविणें     

मदत देणें
साहाय्य करणें
आश्रय देणें, आधींचि देखणी दिठी । वरी सूर्य पुरवी पाठी । तैअ न दिसे ऐसी गोठी । कें ही आहे।’
ज्ञा. १८.१७३३. ‘कमळेनें घरांत पाऊल टाकल्यापासून गोदुताईंनी तिचा पाठपुरावा केला.’
रम्यरात्री पा.१२३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP