Dictionaries | References प पाठशिवणी Script: Devanagari Meaning Related Words पाठशिवणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ एक लहान मुलांचा खेळ . यांत एक मुलानें दुसर्या मुलांच्या पाठीमागुन धांवत जाऊन त्यास शिवावयाचें असतें म्हणजे त्याची हार दुसर्या मुलाव जाते २ ( ल ) एकामागून एक एक गोष्ट घडत जाणें . येणें . ' सुख व दुःख ही जगांत पावसाळा व उन्हांळा याप्रमाणें एकमेकांशी पाठशिवाणीचा खेळ खेळत असतात .' - के २४ . १० . १९३९ . ( सं . पाठ + शिवणें ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP