Dictionaries | References प पाणबुडो बुडलो तरी सांदन विसरना Script: Devanagari Meaning Related Words पाणबुडो बुडलो तरी सांदन विसरना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) बुडत असलेला पाणबुडया आपल्या आवडल्या भाकरी(सांधणें) शेवटपर्यंट विसरत नाहीं. अशी कांहीं माणसें आहेत कीं तीं जरी संकटांच असलीं तरी आपल्या आशा आकांक्षा उराशीं बाळगून असतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP