Dictionaries | References प पाण्यांत घटी बुडूं न देणें Script: Devanagari Meaning Related Words पाण्यांत घटी बुडूं न देणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वेळ पहाण्यासाठी घटियंत्र ठेवतात. घंगाळांत घटका बुडली म्हणजे वेळ भरली. तरी ती न बुडेल अशी तजवीज करणें, थांबवून धरणें. यावरुन दिरंगाई करणें, वेळ दवडणेंअडथळा करणे. ‘पाण्यांत घटी बुडूं दिली नाही म्हणजे काळाची गति खुंटते असे नाहीं’ -विवि १०.१०.११९. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP