Dictionaries | References

पातळ उतळ

   
Script: Devanagari

पातळ उतळ     

वि.  विरळ ; थोडथोडे ; अधूनमधून ; कमीअधिक . ' परशिका पावेंतों पातळ उतळ राऊत तलाव्यास पाठवीत जाणें , कल्याणास एकंहर न राहणें .' - रा १० . १५६ . ( पातळ द्वि .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP