Dictionaries | References

पाद गेला, बोचा आवळला

   
Script: Devanagari

पाद गेला, बोचा आवळला     

विशिष्ट कार्यकरितां उत्पन्न केलेली घटना किंवा परिस्थिति तें काम झाल्याबरोबर नाहींशी करणें. केवळ विशिष्ट हेतु साधण्यापुरती एखादी गोष्ट करणें.
आधीं तजवीज न करतां अनिष्ट गोष्ट घडून गेल्यावर मग तरतूद करणें. तु०-बैल गेला, झोपा केला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP