Dictionaries | References प पादारेला होय पावटेचा निमित्त नि हगरेला बाधें थालीपीठ Script: Devanagari Meaning Related Words पादारेला होय पावटेचा निमित्त नि हगरेला बाधें थालीपीठ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (कों.) पादर्याला पावटयाचें निमित्त होणें व हगर्याला थालीपीठ बाधणें. ज्या मनुष्याचा जो स्वभाव आहे तो वेळेवर प्रकट होतोच त्याला फारसें कारण लागत नाहीं व ती इतर गोष्टींनी झांकूं पाहिल्यास झांकत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP