Dictionaries | References

पानें कां नासलीं? घोडा कां अडला? भाकर कां करपली? याचें (या तिहींचे) उत्तर (एक) ‘न फिरविल्यानें’

   
Script: Devanagari

पानें कां नासलीं? घोडा कां अडला? भाकर कां करपली? याचें (या तिहींचे) उत्तर (एक) ‘न फिरविल्यानें’     

वेळेस दुर्लक्ष केल्यांस कसें काम बिघडतें याची उदाहरणें आहेत. डब्यांतील पानें राज पाहिली, नासलेलीं असतील तीं काढून टाकिलीं, पिकलेलीं वर ठेविलीं, घोडयास नेहेमीं रपेटीस नेत गेलें व तव्यावरची भाकरी एका बाजूनें झाल्यावर ती बाजू वर केली तर वरील प्रकार घडणार नाहींत. प्रश्न तीन पण उत्तर एक, असें या म्हणाचें स्वरुप आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP