Dictionaries | References प पाप मागितल्यानें न देणे Script: Devanagari Meaning Related Words पाप मागितल्यानें न देणे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वास्तविक पाप देण्यास कोणीहि राजी होईल पण कांही माणसें तेंसुद्धां कोणास देण्यास तयार व्हावयाचीं नाहींत तु०-कापल्या करंगळीवर न मुतणें. ‘गीताः-घरचीं माणसं मोठीं नतद्रष्ट आहेत. मेलीं पाप मागितल्यानं द्यायचीं नाहींत कुणाला!’ -एकच प्याला ५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP