Dictionaries | References

पापाचा बाप पैका

   
Script: Devanagari

पापाचा बाप पैका     

मनुष्यास पाप करावयाची बुद्धि पैशाकरितां होते किंवा जवळ पैसा असला तर होते. एक अत्यंत दरिद्री मनुष्य लोभामुळें किंवा श्रीमंत मनुष्य चैनीकरितां पापमार्गाचें अवलंबन करतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP