Dictionaries | References प पाप्याच्या दारीं हत्ती आणि पुण्याच्या दारीं कांटी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पाप्याच्या दारीं हत्ती आणि पुण्याच्या दारीं कांटी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (व.) दारीं हत्ती असणे वैभवास चढल्याचे द्योतक आणि दाराला कांटी लागणें अवदशेचें द्योतक आहे. जगांत पाहावें तो पापी मनुष्याला दारिघ्र येण्याऐवजी तो वैभवास चढलेला आढळतो आणि पुण्यवान आनंदांत व ऐश्वर्यात नांदण्याऐवजीं त्याच्यावर अवदसेचा फेरा आलेला आढळतो, असा विपरीत प्रकार दिसतो, तु०-सतीच्या दारीं बत्ती आणि शिंदळीच्या दारीं हत्ती. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP