Dictionaries | References

पाय पसरणें

   
Script: Devanagari

पाय पसरणें     

अधिकार प्रस्थापित करणें
एखादी जाग व्यापणें
आपला वरचष्मा हळूहळू स्थापन करणें. ‘भटाला दिली ओसरी भट पाय पसरी,’ पहा.
मरणें (मरतांना पाय ताठ होतात यावरुन).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP