Dictionaries | References प पाय मोण्णु पाळयां घालचे, कृटु मोण्णु खांदारि घेवंचे Script: Devanagari Meaning Related Words पाय मोण्णु पाळयां घालचे, कृटु मोण्णु खांदारि घेवंचे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) पाय मोडायचे आणि मग त्याला पाळण्यांत घालायचें आणि कंबर भोडायची नि मग खांद्यावर घ्यायचें. आधीं आपत्ति आणायची नि मग त्यांतून त्या आपद्ग्रस्ताला वर काढायचें, यांत शहाणपण किंवा मोठेपणा नाहीं. नीचपणाचाच हा एक प्रकार. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP