Dictionaries | References प पायरीच्या पाया पडून मग पाय द्यावा Script: Devanagari Meaning Related Words पायरीच्या पाया पडून मग पाय द्यावा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 प्रथम नेहमीं कोणाशींहि वागतांना नम्रपणा धारण करावा व मग जसा प्रसंग पडेल तसे वर्चस्व गाजवावें. मोठया मनुष्याशी वागतांना प्रथम नम्रतेनें बोलावें पण स्पष्टपणें बोलण्यास व बरोबरी करण्यास किंवा वरचढपणा करण्यास भिऊं नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP