Dictionaries | References

पायलीची सामसूम, चिपटयाची धामधूम

   
Script: Devanagari

पायलीची सामसूम, चिपटयाची धामधूम     

पायलीभर गेलें तरी गुपचूप बसावयाचें व चिमटीभर गेलें तर आरडाओरड करावयाची. मोठें नुकसान झालें असतां निमूटपणें सोसून थोडयाफार तोटयासाठी आकाशपाताळ एक करावयाचे अशी उलटी रीत. तु०-जातें तेथें हत्ती जातो, नाहीं तर मुंगीहि अडते. `Panny Wise Pound Foolish.'

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP