Dictionaries | References

पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥

   
Script: Devanagari

पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥     

तेथें बिबव्याचें काम। अधमासी तो अधम” तुगा ४१९९. ज्या ठिकाणी जी गोष्ट उपयोगी तीच तेथें योजिली पाहिजे. भलती गोष्ट तेथें चालणार नाहीं. या ठिकाणी तुकारामानीं आणखी सुंदर उदाहरणें दिलीं आहेत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP