Dictionaries | References

पायावर पाय, हवालदाराची माय

   
Script: Devanagari

पायावर पाय, हवालदाराची माय     

हवालदाराच्या आईप्रमाणें कांहीं कामधाम न करतां केवळ पायावर पाय टाकून स्वस्थ बसणें
निरुद्योगी असणें
काहीं काम करावें न लागतां यथेच्छ सर्व गोष्टी चालत असणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP