Dictionaries | References प पारखून सुलाखून Script: Devanagari Meaning Related Words पारखून सुलाखून मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सोन्याची परीक्षा करावयाची झाली म्हणजे तें चांगल्या पारखी माणसाकडून तपासून त्याचा कस ठरवितात व त्यासाठीं त्यास छिद्र पाडून सर्व एकजिनसी आहे किंवा नाहीं हें पाहातात. यावरुन परीक्षा करुननीट तपासून. तावून सुलाखून पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP