Dictionaries | References

पारगीवारगी

   
Script: Devanagari
See also:  अरगीपारगी , अरगोपारगी

पारगीवारगी     

 स्त्री. 
आळीपाळी ; अदलाबदली ; आलट पालट .
हातोहात देवघेवीची क्रिया . ( उ० कौलें , विटा वगैरेच्या भरलेल्या टोपल्या एकानें दुसर्‍याच्या , त्यानें तिसर्‍याच्या हातीं , अशा रीतीनें घेऊन जाणें व रिकाम्या परत आणणें . ( तृतीया किंवा सप्तमी विभक्तींत नेहमीं उपयोग ) अरगीपारगीनें , अरगींपारगीं . [ सं . आर = सान्निध्य + तस ; प्रा . आरओ ; म . अर , आर = अलीकडे + सं . गम + पार = पलीकडे + सं . गम = ( येणें , जाणें ) ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP