Dictionaries | References

पारशी लोक उगवत्या सूर्याला भजतात

   
Script: Devanagari

पारशी लोक उगवत्या सूर्याला भजतात     

पारशी लोक अग्नि-सूर्याचे उपासक आहेत. ते सूर्य उगवला म्हणजे त्याला वंदन करतात, यावरुन लक्षणेनें. पारशी लोक जेत्यांचा उदो उदो करतात. हिंदु स्थानांच जे पारशी लोक आहेत त्यांस परदेशांत राहावयाचें असल्यामुळें जे राज्यकर्ते असतील त्याच्यांशीं त्यांना नेहमीं सलोख्यानें वागावें लागतें. त्यामुळें ते नेहमीं त्यांस मोठेपणा देते असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP