Dictionaries | References

पालथ्‍या घड्यावर पाणी

   
Script: Devanagari

पालथ्‍या घड्यावर पाणी     

घडा उपडा ठेवलेला असला व त्‍यावर कितीहि पाणी ओतले तरी त्‍यांत पाण्याचा थेंबहि शिरावयाचा नाही. तेव्हां असला निष्‍फळ प्रयत्‍न करण्यात काय फायदा. उपड्या घड्यावर० पहा.-टि ४.१९३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP