Dictionaries | References प पाळणा हलणें Script: Devanagari Meaning Related Words पाळणा हलणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नवीन मूल जन्मास आलें म्हणजे पाळणा बांधून त्यांत त्यास घालतात यावरुनलहान, तान्हें मूल असणेंबालकाचा जन्म होनें.कुटुंबवत्सल असणेंमुलांबाळांनी घर भरलेलें असणें.मुलें होत असणेंनेहमीं एखादें लहान मूल असणें. ‘आठ पोरांचा कुसवा झाला तरी, भागीरथीबाईचा पाळणा अजून हलतच होता.’ -रम्य रात्रीं पृ.१२१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP