Dictionaries | References

पावळ्या उदक पाक्यारि चण्णा

   
Script: Devanagari

पावळ्या उदक पाक्यारि चण्णा     

(गो.) पागोळ्यांचे पाणी वर पाख्याला चढत नाहीं तें खालींच पडायचें. प्रत्येक माणूस आपल्या स्वभावसिद्ध वळणानेंच जावयाचा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP