Dictionaries | References प पिकेल डोण, तर खाईल कोण Script: Devanagari Meaning Related Words पिकेल डोण, तर खाईल कोण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 विजापूरजवळ डोण नांवाचा प्रांत आहे. तो इतका सुपीक आहे की, एक वर्ष जर तेथे पीक आले तर बारा वर्षांची बेगमी होते. मात्र तेथे दरवर्षी बहुधा पाऊस कमी पडत असल्यामुळे चांगले पीक येत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP