Dictionaries | References प पितळ बाहेर दिसणें Script: Devanagari See also: पितळ बाहेर निघणें , पितळ बाहेर पडणें Meaning Related Words पितळ बाहेर दिसणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मुलामा दिलेल्या दागिन्यांतील मूळचें पितळ दिसूं लागणेंअंगरंग बाहेर येणें.वरपांगीं केलेला बहाणा नजरेस येणेंखरें स्वरुप दिसूं लागणेंबाहेरुन आणलेला दिखाऊ मोठेपणा नष्ट होऊन क्षुद्रत्व प्रकट होणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP