Dictionaries | References

पीठमीठ (करणें)

   
Script: Devanagari

पीठमीठ (करणें)     

 न. कसेंतरी भागविणें ; गरिबींचा संसार चालविणें ; कशीबशी व्यवस्था . ' थोडेबहुत पीठपीठ केले तें खर्च करुं परंतु बिदाईचें संकट पडलें आहे .' - पेद ४० . ६९ . ( सं . पिष्ट + मिष्ट )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP