Dictionaries | References

पुंगी बंद करणें

   
Script: Devanagari

पुंगी बंद करणें     

गप बसविणें
गडबड चालूं न देणें
टकळी बंद करावयास लावणें. ‘एखाद्या लुच्चाची ठकविद्या जाणून त्याची पुंगी कोणी बंद केली असतां त्याचा जसा माथा भडकून जावा\ -नि ३९७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP