Dictionaries | References

पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी

   
Script: Devanagari

पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी     

अगदीम साधें अन्न मिळालें तरी चालेले पण तें स्वतंत्रतेनें मिळावें, दुसर्‍याची सेवा करुन मिळविण्याचा प्रसंग येऊं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP