Dictionaries | References प पुराणांतलीं वायूंगीं शाके उपकर पण्णात् Script: Devanagari Meaning Related Words पुराणांतलीं वायूंगीं शाके उपकर पण्णात् मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) पुराणांतील वांगी भाजीला उपयोगी पडत नाहींत. वैभव हवें असेल तर स्वतः अविश्रांत श्रम केले पाहिजेत. नुसते आमचे पूर्वज असे होते आणि तसे होते, असे इतिहासाचे दाखले देऊन भागणार नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP