Dictionaries | References प पेहलवी टोपी Script: Devanagari Meaning Related Words पेहलवी टोपी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. इराणी टोपी ; पुढें अर्धचंद्र लावलेली गोल टोपी . अशियांत पेहलवी हें एक जुनें राष्ट्र असून त्याच्या भाषेस पेहलवी असें नाव आहे . ही अवेस्तापासून निघालेली आहे ( पेहलवी - फारसी ; तुल० सं . पहल्व ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP