Dictionaries | References प पैसा पासरी कांदे आणि तोळ्यावरी केशर नांदे Script: Devanagari Meaning Related Words पैसा पासरी कांदे आणि तोळ्यावरी केशर नांदे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कांद्यासारखी क्षुल्लक वस्तु बाजारांत पैशापासरी मिळतें पण केशर हें तोळ्यातोळ्यानेंच विकत घ्यावें लागतें. सामान्य वस्तु जगांत भरपूर असतात पण महत्त्वाच्या वस्तु दुर्मिळ असतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP