Dictionaries | References

पोटांत शिरणें

   
Script: Devanagari
See also:  पोटांत निघणें

पोटांत शिरणें     

मर्जी संपादन करणें
मन अनुकूल करुन घेणें. ‘पण रात्रीं इंदूनेंच वाटतें तिच्या पोटांत शिरुन तिला आपलेंसे करुन घेतलें.’ आ. इंदूचें शिक्षण १०१.
गुप्त गोष्टी काढून घेणें
हळूच युक्तीनें मनांतील गोष्टी समजावून घेणें. ‘त्यांनीं पाटीलबोवांच्या पोटांत शिरुन काढून टाकिला असता.’ V.S. २.६६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP