Dictionaries | References प पोपटपंची Script: Devanagari Meaning Related Words पोपटपंची मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अर्थ न समजता बोलणे , केवळ शब्दज्ञान , नुसती बडबड . पोपटपंची मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun अर्थ माहीत नसताना केलेले बोलणे Ex. तो कोणत्याही विषयावर पोपटपंची करू शकतो पोपटपंची मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पोपट ज्याप्रमाणें शिकवलेले शब्द अर्थ न कळतां उच्चारतो त्याप्रमाणें निरर्थक केलेली बडबडवटवटअल्पविद्या. ‘अलीकडील जी पोपटपंची तीस पूर्वी मुळींच थारा न मिळून’ -नि १०७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP